Loading the player...

# Use Youtube player (with Youtube AD) #<<<>>> # Use our player (Downlaod, Unblock & No Youtube AD) 再生できないときはここをクリック click here if failed to load 如无法播放请点击这里#

INFO:
राज्यात मागील 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनात (ST Workers Strike) आता उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर (Ajaykumar Gujar) यांनी एसटी संपातून माघार घेतली आहे.
Ajay Gujar | आम्ही संप पुकारला होता , तो आज झालेल्या बैठकी नंतर आम्ही मागे घेत आहोत - अजय गुजर - Marathi News | Ajay Gujar announces withdrawal of strike ST worker | TV9 Marathi